राजकीय
-
अजित पवार यांच्याकडून प्रतिस्पर्धी उमेदवाराला धमकीची भाषा
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगलेले पाहायला मिळत आहे. प्रचाराच्या भाषेची पातळीसुद्धा कधीकधी खाली…
Read More » -
एकनाथ शिंदेंच्या बॉडीगार्डसच्या हातात पैशांनी भरलेल्या बॅगा, संजय राऊतांचा आरोप
नाशिक: राज्यात सोमवारी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाची धावपळ सुरु असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर…
Read More » -
लोकसभेला भाजपला मदत करा; आम्ही विठ्ठल कारखान्याला मदत करू – फडणवीस
राज्य सहकारी बॅंकेने केलेल्या कारवाईमुळे आर्थिक कचाट्यात अडकलेले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी सोलापूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Read More » -
मावळत्या खासदाराला या निवडणुकीत धडा शिकवा – आमदार अमित देशमुख
साकोळ दि. २८ : सत्ताधारी लोक लोकांच्या प्रश्नांना उत्तर देत नाहीत विकासावर बोलत नाही आपल्या मतदार संघातील काय काम केलं…
Read More » -
भाजपच्या बॅनरवर बेरोजगार तरुणाचे बॅनर
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आज पुण्यातील रेसकोर्स मैदानावर होत आहे. त्या पार्श्वभूमीवर रेसकोर्स परिसरात मोदींच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यात आले.…
Read More » -
उदगीर-जळकोट मतदारसंघात काँग्रेसमय वातावरण
जळकोट : प्रतिनिधी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांची लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजीराव काळगे यांच्या प्रचारार्थ उदगीर…
Read More » -
पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी वृक्षांची कत्तल
लातूर : सध्या लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे. दिल्लीतील नेते मंडळी गल्लीत पोहचले आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने प्रचारसभा…
Read More » -
विकासाबद्दल न बोलणा-यांना धडा शिकवा
लातूर : सत्ताधारी लोक लोकांच्या प्रश्नांना उत्तर देत नाहीत. विकासावर बोलत नाहीत आपल्या मतदार संघातील काय काम केलं? यावर बोलत…
Read More » -
अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठी सक्षम सरकारची गरज
लातूर : प्रतिनिधी राज्यातील आणि देशातील महीला या सरकारच्या काळात असुरक्षीत आहेत. महीला, महाविद्यालयीन युवतीवर अत्याचाराच्या घटना दिवसेदिवस वाढत आहेत.…
Read More » -
स्वामीनाथन आयोगानुसार शेतीमालाला हमीभाव : माजी मंत्री आ. अमित देशमुख
लातूर : प्रतिनिधी काँग्रेस पक्ष जे बोलतो तेच करतो व जो करतो तेच बोलतो. या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसने जनतेला गॅरंटी…
Read More »